Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणवीरचा ‘जबरा फोटोशूट’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 11:10 IST

... त्याचा चार्मिंग लुक, बिनधास्त व्यक्तिमत्त्व यामुळे त्याचे लुक्स प्रेक्षकांना मनापासून भावतात.

 रणवीर सिंग हा असा अभिनेता आहे जो त्याला मिळालेले कुठलेही वर्क पूर्ण जीव ओतून करत असतो. सध्या तो ‘बेफिक्रे’ ची वाणी कपूरसोबत शूटींग करण्यात व्यस्त आहे. तरी बिझी शेड्यूलमधून त्याने वेळ काढून त्याचा एक फोटोशूट साकारला.हा त्याचा फोटोशूट ‘हॅलो’ या मॅगझीनसाठी होता. यात त्याचे लूक्स पाहिल्यावर तुम्हाला वाटेल की, अभिनयात मुरलेल्या अभिनेत्याचे हावभाव कसे असले पाहिजेत... त्याचा चार्मिंग लुक, बिनधास्त व्यक्तिमत्त्व यामुळे त्याचे लुक्स प्रेक्षकांना मनापासून भावतात.लवकरच तो त्याचे आवडते दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत दीपिका पादुकोण हिच्यासोबत ‘पद्मावती’ चित्रपटासाठी शूटींग सुरू करणार आहे.">http://