Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणवीर-वाणी प्रेमाच्या रंगांत रंगले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2016 10:21 IST

 रणवीर सिंग आणि वाणी कपूर हे दोघे सध्या ‘बेफिक्रे’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. आत्तापर्यंत चित्रपटातील अनेक स्टील्स, पोस्टर्स रिलीज ...

 रणवीर सिंग आणि वाणी कपूर हे दोघे सध्या ‘बेफिक्रे’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. आत्तापर्यंत चित्रपटातील अनेक स्टील्स, पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहेत. नुकतेच एक सेटवरील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.ज्यात ते दोघेही एकमेकांसोबत प्रेमाच्या रंगात न्हाऊन निघाले आहेत. चित्रपटातील कथानकानुसार होळीच्या सणावेळीचा हा फोटो असल्याचे जाणवते आहे. याअगोदर चित्रपटातील अतिशय, हॉट आणि सेक्सी स्टिल्स, लिप-लॉक किसींग सीन्स शेअर करण्यात आले आहेत.या फोटोला कॅप्शन देण्यात आले आहे की,‘ रणवीर सिंग अ‍ॅण्ड वाणी कपूर कलर इन शेड्स आॅफ बेफिक्रे.’ आदित्य चोप्रा दिग्दर्शित हा ‘बेफिक्रे’ चित्रपट ९ डिसेंबरला रिलीज होणार आहे.