रणवीरची सोलो ट्रिप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 16:35 IST
रणवीर सिंग सध्या ‘पद्मावती’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. लवकरच चित्रपटाची शूटींग सुरू होणार असल्याचे कळते आहे. चित्रपटाच्या शूटींगसाठी सेट ...
रणवीरची सोलो ट्रिप!
रणवीर सिंग सध्या ‘पद्मावती’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. लवकरच चित्रपटाची शूटींग सुरू होणार असल्याचे कळते आहे. चित्रपटाच्या शूटींगसाठी सेट देखील उभारण्याची तयारी सुरू आहे. ‘बेफिक्रे’ नंतर पुन्हा एकदा शेड्यूल बिझी होण्यापेक्षा अगोदरच थोडंसं निवांत व्हावे म्हणून सध्या तो सोलो ट्रिपवर गेला आहे. त्याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला असून त्यात तो अतिशय रिलॅक्स मुडमध्ये दिसत आहे.