Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणवीर सिंगचा स्पोर्ट्स लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST

रणवीर सिंग हा त्याचा आगामी चित्रपट ‘पद्मावती’ साठी शूटिंग करत आहे. अलीकडेच तो एका ब्रँडच्या उदघाटनासाठी आला होता. तेव्हा त्याचा हा स्पोर्ट्स लूक पाहताच फोटोग्राफर्सना त्याला कॅमेऱ्यात कैद करावेसे वाटले.

रणवीर सिंग हा त्याचा आगामी चित्रपट ‘पद्मावती’ साठी शूटिंग करत आहे. अलीकडेच तो एका ब्रँडच्या उदघाटनासाठी आला होता. तेव्हा त्याचा हा स्पोर्ट्स लूक पाहताच फोटोग्राफर्सना त्याला कॅमेऱ्यात कैद करावेसे वाटले.रणवीरचा हा स्पोर्ट्स लूक कुणालाही पाहावासा वाटेल असाच होता.रणवीरने चित्रपटासाठी केलेला न्यू गेटअप तो एन्जॉय करतो आहे, असेच या फोटोवरून दिसते आहे.रणवीर सिंग हा त्याचा कूल अंदाज आणि उत्कृष्ट व्यक्तिरेखेसाठी ओळखला जातो. त्याचा हा अंदाज तरूणींना घायाळ करतो.