Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणवीर सिंगचा रॉकिंग अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST

अभिनेता रणवीर सिंग मुंबईतल्या एका स्टुडिओबाहेर मस्तीच्या अंदाजात दिसला. सध्या रणवीर सिंग संजय लीला भन्सालीच्या पद्मावतीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रणवीरने या ठिकाणी त्याच्या नेहमीच्या डॅशिंग अंदाजात एंट्री.

अभिनेता रणवीर सिंग मुंबईतल्या एका स्टुडिओबाहेर मस्तीच्या अंदाजात दिसला. सध्या रणवीर सिंग संजय लीला भन्सालीच्या पद्मावतीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रणवीरने या ठिकाणी त्याच्या नेहमीच्या डॅशिंग अंदाजात एंट्री. रणवीरची स्टाईल ही नेहमीच सगळ्यांपेक्षा हटके असते.रणवीरने त्याच्या जॅकेटवर मॅचिंग होणारे शूज घातले होते.यावेळी तो भलताच खूष मूडमध्ये दिसला.