बीटाऊनमध्ये हिरो-हिरोईनशी एकमेकांशी नाव जोडली जाणं हा काही नवा प्रकार नाही. एकत्र सिनेमा करताना तर हा प्रकार नेहमीच होता. 2013मध्ये आलेल्या लुटेरे सिनेमाच्यावेळी रणवीर आणि सोनाक्षीचे अफेअरची चर्चा चांगलीच रंगली होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला नाही मात्र प्रेक्षकांना ही जोडी पसंतीस उतरली. दोघांच्या अफेअरची चर्चा आणखी रंगली. पण मीडिया रिपोर्टनुसार दोघांच्या प्रेमामध्ये सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा आले. रणवीरने देखील आपण दोघे फक्त एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे सांगितले.
दीपिकाच्या आधी या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता रणवीर, मात्र तिच्या वडिलांचा होता नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 11:21 IST