Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणवीर होणार खिल्जी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2016 17:42 IST

 संजय लीला भन्साळी हा दिग्दर्शक अतिशय उत्तम कथानक, स्टारकास्ट आणि गाणी यांच्यासह चित्रपट बनवत असतो. सध्या त्यांचा ‘पद्मावती’ हा ...

 संजय लीला भन्साळी हा दिग्दर्शक अतिशय उत्तम कथानक, स्टारकास्ट आणि गाणी यांच्यासह चित्रपट बनवत असतो. सध्या त्यांचा ‘पद्मावती’ हा चित्रपट कलाकारांमुळे फार गाजतोय. मुख्य भूमिकेत कुणाला घ्यायचे? हा प्रश्न अद्यापही दिग्दर्शकांना सतावतो आहे.  दीपिका पादुकोण हिची निवड पद्मावतीच्या भूमिकेसाठी करण्यात आली आहे. तर रणवीर सिंग चित्रपटात अल्लाऊद्दीन खिल्जी यांची निगेटिव्ह भूमिका करणार आहे. रणवीर सध्या भन्साळींच्या आॅफीसमध्ये चित्रपटाच्या चर्चेसंदर्भात खुपच व्हिजिट देतो आहे.नुकताच तो भन्साळींच्या आॅफीसबाहेर आढळून आला आणि तेव्हा माध्यमांनी त्याच्याभोवती गराडा घालून प्रश्नांचा भडिमार केला.