Join us

Randhir Kapoor's 70th birthday bash

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 13:45 IST

रणधीर कपूर यांच्या नुकताच 70वा वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी बॉलिवूडमधील दिग्गजांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती.

रणधीर कपूर यांच्या नुकताच 70वा वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी बॉलिवूडमधील दिग्गजांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती. पार्टीला येणाऱ्या पाहुण्याचे स्वागत करण्यासाठी आई बबितासह करिना आणि करिष्मा कपूर.अभिनेत्री रेखा या सिल्क साडी परिधान करुन आल्या होत्या.रणधीर कपूर यांच्याबरोबर कसमें वादे आणि पुकार यासारख्या चित्रपटात सहकलाकार म्हणून काम केलेल्या बिग बी अमिताभ बच्चन याठिकाणी आले होते.कपूर घराण्याचा जवाई सैफ अली खान सासरे रणधीर कपूर यांच्या पार्टीत येताना.भावाच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी ऋषी कपूर आणि नितू सिंग येताना.बोनी कपूर ही वाढदिवसाच्या पार्टीला आले होते.आपल्या आई-वडिलांसह रणबीर कपूर ही पार्टीत सहभागी झाला होता.करिना आणि करिष्मा कपूरची जवळची मैत्रिण मलायका अरोरा.