Join us

माझ्या विशलिस्टमध्ये रणबीर प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2016 18:45 IST

 पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन ही रणबीर कपूरसोबत डेटिंग करतेय अशी अफवा मध्यंतरी चर्चेत होती. ती म्हणते,‘ माझ्या विशलिस्टमध्ये रणबीर ...

 पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन ही रणबीर कपूरसोबत डेटिंग करतेय अशी अफवा मध्यंतरी चर्चेत होती. ती म्हणते,‘ माझ्या विशलिस्टमध्ये रणबीर कपूरचे नाव सर्वांत अग्रक्र मावर आहे. मला त्याच्यासोबत काम करायचे आहे पण मला केव्हा त्याच्यासोबत काम करायला मिळेल माहित नाही. सध्या मी दिग्दर्शक निवडीच्या पातळीवर नसून मलाच दिग्दर्शकांनी त्याच्यासोबत घ्यायला हवे.’