Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणबीरचा ‘ब्रोमान्स’ ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2016 11:18 IST

 वाचून धक्का बसला ना! बसायलाच हवा कारण बातमीच थोडीशी गोंधळात टाकणारी आहे. रणबीर कॅटच्या किंवा कोणत्याही हिरोईनच्या प्रेमात पडला ...

 वाचून धक्का बसला ना! बसायलाच हवा कारण बातमीच थोडीशी गोंधळात टाकणारी आहे. रणबीर कॅटच्या किंवा कोणत्याही हिरोईनच्या प्रेमात पडला नाहीये. तर त्याने चक्क खुश होऊन त्याचा कोरिओग्राफर  आॅगस्तस पेरेजा यांच्या गालावर किस केला.आॅगस्तसने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ब्रोमान्स.’ रणबीर सध्या ‘जग्गा जासूस’ चित्रपटासाठी शूटिंग करत असून त्याची गर्लफ्रें ड कॅटरिना कैफमुळे  नेहमी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये वेळ लागत होता. चित्रपट ३ जूनला रिलीज होणार आहे.