Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणबीर करतोय जॅकलीनचे मन जिंकण्याचा प्रयत्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2016 11:04 IST

 गुडलुकिंग, चार्मिंग आणि टॅलेंटेड रणबीर कपूर सध्या जॅकलीन फर्नांडिसच्या हृदयात जागा तयार करण्याचा प्रयत्न करतोय म्हणे. धक्का बसला ना? ...

 गुडलुकिंग, चार्मिंग आणि टॅलेंटेड रणबीर कपूर सध्या जॅकलीन फर्नांडिसच्या हृदयात जागा तयार करण्याचा प्रयत्न करतोय म्हणे. धक्का बसला ना? पण हो, खरंय.सोनम कपूर, दीपिका पादुकोण, कॅटरिना कैफनंतर आता तो जॅकलीनच्या जवळ जाऊ इच्छित आहे. त्याने तिला डिनरसाठी अनेक मेसेजेसही केले आहेत. पण, जॅकलीनने मात्र त्याच्या एकाही आमंत्रणाचा स्विकार केला नाही.गुवाहाटी येथील फुटबॉल टूर्नामेंटच्या उद्घाटन सोहळ्यात जॅकलीन फर्नांडिस, रणबीर कपूर, आलिया भट्ट हे सर्वजण उपस्थित होते. हा संपूर्ण सोहळा पूर्ण होईपर्यंत तो तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न करत होता.जॅकी नुकतीच सलमान खानच्या ‘बिर्इंग ह्युमन’ या ब्रँडच्या ज्वेलरी लाईनची ब्रँण्ड अ‍ॅम्बेसेडर बनली आहे. आता ती सलमान आणि रणबीर या दोघांच्याही मध्ये चांगलीच अडकली आहे. तिला कोणाचे मन जिंकायचे आहे हे तिलाच माहीत!