Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणबीर नव्या घरात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 00:57 IST

 कॅटशी झालेल्या ब्रेकअपनंतर रणबीर कपूरने म्हणे आता नव्या घरात राहण्याचा निर्णय घेतला आहे. हे आताचे घर त्याच्या आईवडीलांच्या घरापासून ...

 कॅटशी झालेल्या ब्रेकअपनंतर रणबीर कपूरने म्हणे आता नव्या घरात राहण्याचा निर्णय घेतला आहे. हे आताचे घर त्याच्या आईवडीलांच्या घरापासून थोड्याच अंतरावर आहे. हिल रोड येथील स्टुडिओ अपार्टमेंट येथे तो आता बॅचलर आयुष्य जगत आहे. काही मोजक्याच लोकांना तो इथे राहतो याविषयी माहिती आहे.