रणबीर मोरोक्कोत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 13:57 IST
असंख्य अडचणी, दिरंगाईनंतर आता ‘जग्गा जासूस’ टीमचे शेड्यूल मोरोक्को येथे ठरले आहे. रणबीर कपूर दिग्दर्शक अनुराग बासूसोबत मोरोक्को येथे ...
रणबीर मोरोक्कोत!
असंख्य अडचणी, दिरंगाईनंतर आता ‘जग्गा जासूस’ टीमचे शेड्यूल मोरोक्को येथे ठरले आहे. रणबीर कपूर दिग्दर्शक अनुराग बासूसोबत मोरोक्को येथे गेला आहे. लवकरच कॅटही त्यांना जॉईन करणार आहे. रणबीर-अनुराग मोरोक्कोत एकत्र जेवताना दिसले. बासुंनी हा फोटो टिवटरवर पोस्ट केला आहे. यात सर्वजण आनंदाने मस्त जेवणावर ताव मारत आहेत.