रणबीर कपूर आणि आलिया भट यांचा ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पण याचदरम्यान एक फक्कड बातमी आहे. होय, रणबीर कपूर लवकरच अभिनयासोबत एक साईड बिझनेस सुरु करण्याच्या विचारात आहे. विशेष म्हणजे, यात त्याला आलिया भटही मदत करणार आहे. आता रणबीर कुठला साईड बिझनेस करणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर उत्तर सोपे आहे. याआधी अनुष्का शर्मा, सोनम कपूर, दीपिका पादुकोण, मलायका अरोराने जे केले तेच रणबीर करणार आहे. म्हणजेच, रणबीर स्वत:ची क्लोदिंग लाईन लॉन्च करणार आहे.
आलियाच्या सोबतीने रणबीर कपूर करणार साईड बिझनेस, असा आहे प्लान!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 12:57 IST
रणबीर कपूर आणि आलिया भट यांचा ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पण याचदरम्यान एक फक्कड बातमी आहे. होय, रणबीर कपूर लवकरच अभिनयासोबत एक साईड बिझनेस सुरु करण्याच्या विचारात आहे.
आलियाच्या सोबतीने रणबीर कपूर करणार साईड बिझनेस, असा आहे प्लान!!
ठळक मुद्देसध्या रणबीर व आलिया दोघेही अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’चे शूटींग करत आहेत.