राजस्थानमध्ये रणबीर-अनुष्काचा रोमान्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 10:05 IST
रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा हे दोघे ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटासाठी राजस्थानमध्ये शूटिंग करत आहेत. एअरपोर्टवर असताना त्यांचे ...
राजस्थानमध्ये रणबीर-अनुष्काचा रोमान्स!
रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा हे दोघे ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटासाठी राजस्थानमध्ये शूटिंग करत आहेत. एअरपोर्टवर असताना त्यांचे काही फोटो करण जोहर सोबत क्लिक करण्यात आले. ते दोघे मांडवा आणि नवलगढ येथे लव्हसाँग शूट करणार आहेत.पीके आणि बजरंगी भाईजानमुळे मांडवा प्रचंड प्रसिद्ध झाले आहे. चित्रपटाचा अंतिम भाग लंडन येथे शूट होणार आहे. यात ऐश्वर्या रॉयही असणार आहे. दिवाळीला चित्रपट रिलीज होणार आहे.