Join us

रणवीर-अर्जुनचे कपिल शर्मा टीमसोबत फोटोसेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 12:54 IST

कपिल शर्माचा शो सध्या केवळ त्याच्या चाहत्यांमध्येच नसून बॉलीवूडमध्येही खुप चर्चेत आहे. नुक तेच अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग ...

कपिल शर्माचा शो सध्या केवळ त्याच्या चाहत्यांमध्येच नसून बॉलीवूडमध्येही खुप चर्चेत आहे. नुक तेच अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या टीमला भेट दिली. सुमोनाशिवाय, सर्व टीम येथे अर्जुन आणि रणवीरसोबत दिसत आहे. हा नवीन शो २३ एप्रिल रोजी सोनी टीव्हीवर दिसणार आहे. सेटचा न्यू लूक देखील आऊट झाला आहे.