Join us
Daily Top 2Weekly Top 5

​पित्याच्या प्रोजेक्टसाठी खपतोय रामचरण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 17:28 IST

गत तीन दशकांपासून तेलगू चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे मेगास्टार चिरंजीवी यांचा १५० वा चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

गत तीन दशकांपासून तेलगू चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे मेगास्टार चिरंजीवी यांचा १५० वा चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चिरंजीवी यांचा पुत्र व अभिनेता रामचरण याने हा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. पित्याचा १५० व्या चित्रपटाची निर्मिती करणे, हे रामचरणचे स्वप्न आहे. याचदिशेने रामचरणचे प्रयत्न सुरु आहेत.  चिरंजीवींच्या १५० व्या चित्रपटाचे दिग्दर्शक असली व्ही. व्हि. विपायक़ हा चित्रपट तामिळ चित्रपट ‘कथी’चा रिमेक असेल. रामचरणचे होम प्रॉडक्शन बॅनर कोणीडेला प्रॉडक्शन हा चित्रपट घेऊन येत आहे. हा चित्रपट २०१७ मध्ये पोंगलच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणे अपेक्षित आहे.