Join us

​‘रमण राघव’ साउथ कोरियात सन्मानित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2016 17:48 IST

बॉलिवूडच्या दमदार अभिनेत्यांच्या यादीत समावेश झालेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी ज्याला अभिनयाच्या बाबतीत बॉलिवूडचा सर्वात दिग्गज म्हणून ओळखले जाते. ‘रमन ...

बॉलिवूडच्या दमदार अभिनेत्यांच्या यादीत समावेश झालेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी ज्याला अभिनयाच्या बाबतीत बॉलिवूडचा सर्वात दिग्गज म्हणून ओळखले जाते. ‘रमन राघव २.०’ या चित्रपटात नवाजचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. अनुराग कश्यपच्या या सीरियल किलर ड्रामा (सायको रमन)ने दक्षिण कोरियात बुचियाने इंटरनॅशनल फॅँटास्टिक फिल्म फेस्टिव्हल (बिफैन)मध्ये सर्वश्रेष्ठ एशियाई चित्रपटाचा पुरस्कार जिंकला आहे. याबाबत अनुराग कश्यपने ट्विटवरून खुलासा केला आहे.