Join us
Daily Top 2Weekly Top 5

मित्राच्या बर्थ डे पार्टीत अशा बोल्ड ड्रेसमध्ये पोहोचली राखी सावंत, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST

चर्चेत राहण्यासाठी राखी सावंत काय करेल याचा काही नेम नाही. नुकतीच ती तिच्या क्लोज फ्रेंडच्या बर्थ डे पार्टीत पोहोचली होती. मात्र तिचा लूक असा काही होता की, सगळ्यांनाच धक्का बसला नसेल तर नवल. राखी अतिशय बोल्ड ड्रेसमध्ये बर्थ डे पार्टीत पोहोचली होती.

चर्चेत राहण्यासाठी राखी सावंत काय करेल याचा काही नेम नाही. नुकतीच ती तिच्या क्लोज फ्रेंडच्या बर्थ डे पार्टीत पोहोचली होती. मात्र तिचा लूक असा काही होता की, सगळ्यांनाच धक्का बसला नसेल तर नवल. राखी अतिशय बोल्ड ड्रेसमध्ये बर्थ डे पार्टीत पोहोचली होती. राखी सावंत क्लोज फ्रेंड मिस्टी मुखर्जी हिच्या बर्थ डे पार्टीत उपस्थित होती.यावेळी राखीने खूपच बोल्ड ड्रेस घातला होता. ज्यामुळे ती पार्टीत चर्चेत राहिली.पार्टीत राखी ब्लॅक कलरच्या शॉर्ट ट्यूब ड्रेस अ‍ॅण्ड हाय बूट्स अशा अंदाजात पोहोचली होती.राखीचा हा ड्रेस वरच्या बाजुने खूपच लूज होता, ज्यामुळे तिच्या शरिराचा बराचसा भाग फ्लॉन्ट होत होता.मात्र अशाही स्थितीत राखी कमालीची कॉन्फिडेंट दिसत होती.ती कॅमेºयाला बिंधास्तपणे पोझ देताना दिसत होती.पार्टीत केशव अरोरा यांच्यासह दीपशिखा नागपालही उपस्थित होती.