बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आहे. ना ना उपद्व्याप करत प्रसिद्धीझोतात राहायचे ही कला राखीने चांगलीच अवगत केलीय. पण यावेळी ही ‘कला’ तिच्यावरच उलटली आणि राखी सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली.राखीने तिच्या सोशल अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती पाकिस्तानच्या राष्ट्रीय ध्वजासोबत पोज देताना दिसतेय. राखीने हा फोटो शेअर केला आणि लोक भडकले. त्यांनी राखीला चांगलेच फैलावर घेतले. लोकांचा हा संताप पाहून आपले काही तरी चुकलेय, हे लगेच राखीच्या लक्षात आले आणि तिने यावर खुलासा केला. हा फोटो आपल्या आगामी चित्रपटाच्या सेटवरचा असल्याचे तिने सांगितले.
‘ड्रामा क्विन’ राखी सावंतचा नवा ड्रामा, भडकले लोक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 11:40 IST
बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आहे. ना ना उपद्व्याप करत प्रसिद्धीझोतात राहायचे ही कला राखीने चांगलीच अवगत केलीय. पण यावेळी ही ‘कला’ तिच्यावरच उलटली आणि राखी सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली.
‘ड्रामा क्विन’ राखी सावंतचा नवा ड्रामा, भडकले लोक
ठळक मुद्देराखीने हे फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेत आणि सोशल मीडियावर जणू संतापाची लाट आली.