कॅटरिनाचा विमानतळावर राडा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2016 13:34 IST
बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ मुबंई विमानतळावरुन लंडनला जात असल्याचे समजल्यावर पत्रकारांनी विमानतळ गाठले. नेमके हेच कारणाने कॅटरिनाने राडा केल्याचे ...
कॅटरिनाचा विमानतळावर राडा?
बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ मुबंई विमानतळावरुन लंडनला जात असल्याचे समजल्यावर पत्रकारांनी विमानतळ गाठले. नेमके हेच कारणाने कॅटरिनाने राडा केल्याचे समजते. विमानतळावर पत्रकार आल्याचं लक्षात आल्यावर कतरिना तिच्या गाडीतूनच बाहेर आली नाही. जोपर्यंत पत्रकार इथून जात नाहीत, तोपर्यंत मी बाहेर येणार नसल्याचं कतरिना म्हणाली. या सगळ्या वादामध्ये लंडनला जाणारं विमान सोडायलाही कतरिना तयार झाली होती. अखेर पत्रकार विमानतळावरून गेल्यावर ती गाडीच्या बाहेर आली.