Join us

ए. आर. रहेमान यांना हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:42 IST

संगीतकार ए. आर. रहेमान यांना यंदाचा हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २६ ऑक्टोबरला या पुरस्काराचे वितरण करण्यात ...

संगीतकार ए. आर. रहेमान यांना यंदाचा हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २६ ऑक्टोबरला या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून, हा संस्थेचा पाचवा पुरस्कार आहे. पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या जन्मदिनानिमित्त चित्रपट निर्माते सुभाष घई यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. पहिला हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार लता मंगेशकर, आशा भोसले यांना देण्यात आला होता.