Join us

‘बेफिक्रे’ च्या सेटवर राणी-आदित्य टूगेदर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 10:16 IST

 दिग्दर्शक आदित्य चोप्रा याचा आगामी चित्रपट ‘बेफिके्र ’ ची शूटींग नुकतीच संपली आहे. रणवीर सिंग आणि वाणी कपूर हे ...

 दिग्दर्शक आदित्य चोप्रा याचा आगामी चित्रपट ‘बेफिके्र ’ ची शूटींग नुकतीच संपली आहे. रणवीर सिंग आणि वाणी कपूर हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून शूटींग पॅरिस मध्ये सुरू होती. नुकतेच सेटवरील काही फोटो व्हायरल झाले आहेत.यात चक्क आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी चोप्रा हे सर्वांसोबत फोटोत दिसत आहेत. खरंतर आदित्य चोप्रा कुठल्याच चित्रपटाच्या शूटींगदरम्यानच्या फ ोटोंमध्ये किंवा सोहळयात दिसत नाही.पण, यात मात्र तो स्वत:हून राणीच्या मागोमाग उभा आहे. वेल, ही राणी तुझी आणि आदिराची तर जादू नसेल ना! नक्कीच आदित्यमध्ये बाबा झाल्याने बराच फरक पडलेला दिसतोय... वेल डन आदित्य..!