Join us

‘क्वांटिको- सीजन 2’ चा प्रोमो रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2016 22:13 IST

 बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आता आॅस्करमध्ये झळकत आहे.

 बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आता आॅस्करमध्ये झळकत आहे. अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ सह तिची आंतरराष्ट्रीय पातळीवर तयार झालेली प्रतिमा बॉलीवूडची मान ताठ करणारी म्हणावी लागेल. अमेरिकन थ्रिलर अ‍ॅक्शन ड्रामा टीव्ही शो ‘क्वांटिको’ ६ मार्च रोजी रिलीज होणार आहे. या प्रोमोमध्ये प्रियंका चोप्रा आरशांच्या साह्याने चालत येत असते. तिचे सहकलाकार यांची मालिकेच्या थीमनुसार कृती सुरू असते. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती अत्यंत हॉट आणि स्टनिंग दिसत आहे.}}}}