महानायक अमिताभ बच्चन आणि किंगखान शाहरूख खान लवकरचं एकत्र काम करताना दिसणार आहेत. अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी चर्चा जोरात आहे. याचदरम्यान अमिताभ यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अमिताभ आणि शाहरुख सेल्फी घेताना दिसत आहेत. या फोटोला अमिताभ यांनी दिलेले कॅप्शन चांगलेच खास आहे. होय, ‘निर्माता आणि कर्मचारी....सेल्फी घेताना...तो निर्माता आहे आणि मी कर्मचारी....,’असे अमिताभ यांनी लिहिले आहे.
शाहरुख खान ‘प्रोड्यूसर’ तर अमिताभ बच्चन ‘कर्मचारी’! या अंदाजात घेतला सेल्फी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 14:17 IST
महानायक अमिताभ बच्चन आणि किंगखान शाहरूख खान लवकरचं एकत्र काम करताना दिसणार आहेत. अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी चर्चा जोरात आहे. याचदरम्यान अमिताभ यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे.
शाहरुख खान ‘प्रोड्यूसर’ तर अमिताभ बच्चन ‘कर्मचारी’! या अंदाजात घेतला सेल्फी!!
ठळक मुद्दे‘बदला’ या चित्रपटात अमिताभ बादल गुप्ता नामक पात्र साकारताना दिसणार आहेत.