Join us

प्रियांकाचा ‘क्वांटिको’ फॉर्मल लूक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 11:10 IST

 अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सध्या ‘क्वांटिको’ च्या दुसऱ्या  सीजनसाठी न्यूयॉर्कमध्ये शूटींग करत आहे. टीव्ही सीरिजमधील तिचे काही फॉर्मल अवतारातील ...

 अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सध्या ‘क्वांटिको’ च्या दुसऱ्या  सीजनसाठी न्यूयॉर्कमध्ये शूटींग करत आहे. टीव्ही सीरिजमधील तिचे काही फॉर्मल अवतारातील फोटो शेअर करण्यात आले आहेत. यात ती बीज पँट्स, ब्लॅक टॉप आणि बीज ब्लेझर या फॉर्मल अवतारात दिसत आहे.तिच्याकडे पाहिल्यास अतिशय आत्मविश्वासपूर्ण आणि स्वत:ची वेगळी ओळख सिद्ध करू इच्छिणारी प्रियांका आपल्या समोर येते. या फोटोला तिने कॅप्शन दिले की,‘समटाईम्स अ हेअरफ्लिप इज जस्ट नीडेड! हेअर स्वॅग.’ वेल, पीसी तू कोणत्याही  ड्रेसप्रकारांत एवढी हॉट कशी काय दिसू शकतेस गं?