Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंकाचा बिलबोर्ड म्युझिक अ‍वॉर्डमध्ये जलवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 16:31 IST

अगदी साध्या ड्रेसमध्ये प्रियंका चोप्राने रेड कार्पेटवर आपला ‘जलवा’ दाखविला.लास वेगास येथे झालेल्या बिलबोर्ड म्युझिक अ‍ॅवॉर्डमध्ये रेड कार्पेटवर तिचा ...

अगदी साध्या ड्रेसमध्ये प्रियंका चोप्राने रेड कार्पेटवर आपला ‘जलवा’ दाखविला. लास वेगास येथे झालेल्या बिलबोर्ड म्युझिक अ‍ॅवॉर्डमध्ये रेड कार्पेटवर तिचा फोटो घेण्यासाठी अनेक जण धडपडत होते. यासाठी तिने निळ्या रंगाचा बॅकलेस गाऊन घातला होता. तिच्या या सौंदर्यावर पाश्चिमात्य देशातील लोकही आकर्षिक झाले. या क्वाँटिको स्टारच्या रेड कार्पेटचे सारेच जणांनी कौतुक केलं.