Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बेवॉच’ च्या सेटवर प्रियंका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 18:59 IST

 ‘क्वांटिको’ चे न्यू सीजन झाल्यानंतर आता सेक्सी प्रियंका चोप्रा नुकतीच तिचा आगामी हॉलीवूडपट ‘बेवॉच’ च्या शूटिंगमध्ये बिझी झाली आहे. ...

 ‘क्वांटिको’ चे न्यू सीजन झाल्यानंतर आता सेक्सी प्रियंका चोप्रा नुकतीच तिचा आगामी हॉलीवूडपट ‘बेवॉच’ च्या शूटिंगमध्ये बिझी झाली आहे. व्हिक्टोरिया लीड्स या खलनायिकेच्या भूमिकेत ती दिसणार आहे. तिचा दिग्दर्शक सेठ गॉर्डनसोबतचा हा कँडिड फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. अतिशय हॉट असा हा पिगी चॉप्सचा फोटो आहे.