बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी प्रियांका चोप्रा ही नुकतीच अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नबेडीत अडकली. आता प्रियांका अधिकृतपणे अमेरिकेची सून बनली आहे.जोधपूरच्या उमेद भवनात ख्रिश्चन व हिंदू पद्धतील लग्न केल्यानंतर प्रियांका व निक यांनी दिल्लीत ग्रॅण्ड रिसेप्शन दिले. दिल्लीतील रिसेप्शननंतर कपल मुंबईत परतले आहे. या कपलबद्दलची ताजी खबर म्हणजे, लग्नानंतर प्रियांकाने आपल्या नावात बदल केला आहे. होय, आता ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा जोनास या नावाने ओळखली जाईल.प्रियांकाने आपल्या सोशल मीडया अकाऊंटवरही नाव बदलून प्रियांका चोप्रा जोनास असे केले आहे. प्रियांकाच्या या निर्णयाने निक मनातल्या मनात नक्कीच सुखावला असणार, हे नक्की.
लग्नानंतर ‘या’ नावाने ओळखली जाणार ‘देसी गर्ल’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 10:31 IST
बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी प्रियांका चोप्रा ही नुकतीच अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नबेडीत अडकली. आता प्रियांका अधिकृतपणे अमेरिकेची सून बनली आहे. या कपलबद्दलची ताजी खबर म्हणजे, लग्नानंतर प्रियांकाने आपल्या नावात बदल केला आहे.
लग्नानंतर ‘या’ नावाने ओळखली जाणार ‘देसी गर्ल’!
ठळक मुद्दे गत १ डिसेंबरला प्रियांका व निक ख्रिश्चन पद्धतीने विवाहबद्ध झाले आणि दुस-या दिवशी २ डिसेंबरला या जोडप्याने हिंदू पद्धतीने सहजीवनाच्या आणाभाका घेतल्या.