premier of film Kung Fu Yoga
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 14:58 IST
हॉलिवूड अॅक्शन स्टार जॅकी चैनच्या कुंग फू योगा चित्रपटाचा प्रिमीयर सोहळा मुंबईत नुकताच पार पडला. या प्रिमीयर सोहळ्याच्या ठिकाणी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. 'कुंग फू योगा' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जॅकी चैन मुंबईत आला होता.
premier of film Kung Fu Yoga
हॉलिवूड अॅक्शन स्टार जॅकी चैनच्या कुंग फू योगा चित्रपटाचा प्रिमीयर सोहळा मुंबईत नुकताच पार पडला. या प्रिमीयर सोहळ्याच्या ठिकाणी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. 'कुंग फू योगा' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जॅकी चैन मुंबईत आला होता. सोनू सूद ही या चित्रपटात आपल्याला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रिमीयरच्या ठिकाणी तो खपूच कूल अंदाजात दिसला. टायगर श्रॉफ याठिकाणी डॅशिंग अंदाजात एंट्री घेतली. गुरमीत चौधरी चीअर अपच्या मूडमध्ये होता. अनु मलिकही कुंग फू योगाच्या प्रिमीयरला आला होता. डेजी शहा सगळ्यात हटके लूकमध्ये या ठिकाणी अवतरली होती. करिश्मा तन्ना स्टायलिश लूकमध्ये प्रिमीयरला आली होती.