Join us

प्रिती,उर्मिलावर खुश ‘सुश’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 23:40 IST

अभिनेत्री सुश्मिता सेनने जेव्हा उर्मिला मातोंडकर आणि प्रिती झिंटा यांच्या लग्नाची बातमी ऐकली तेव्हा तिला प्रचंड आनंद झाला. ती ...

अभिनेत्री सुश्मिता सेनने जेव्हा उर्मिला मातोंडकर आणि प्रिती झिंटा यांच्या लग्नाची बातमी ऐकली तेव्हा तिला प्रचंड आनंद झाला. ती म्हणते,‘ मी प्रितीच्या लग्नाविषयी खुप उत्सुक होते.मी तिला टिष्ट्वटरवर देखील विश केले आहे. ती एक खुप चांगली व्यक्ती आहे. तशीच उर्मिलाही. त्या दोघींचेही त्यांच्या पतींसोबत मी फोटो पाहिले मला फारच आनंद झाला. आयुष्यात कधीतरी आपल्याला आयुष्याचा जोडीदार शोधावाच लागतो.’