आयपीएलमध्ये प्रिती-कॅटरिनाची बाँण्डिंग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2016 09:34 IST
नुकतीच आयपीएलचा ग्रँड उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी कॅटरिना कैफ आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या डान्सच्या माध्यमातून स्टेजवर अक्षरश: ...
आयपीएलमध्ये प्रिती-कॅटरिनाची बाँण्डिंग!
नुकतीच आयपीएलचा ग्रँड उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी कॅटरिना कैफ आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या डान्सच्या माध्यमातून स्टेजवर अक्षरश: आग लावली. तसेच यावेळी कॅट आणि प्रिती यांची चांगलीच बाँण्डिंग तयार झाली.कॅट प्रितीच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बराच वेळ बसली होती. नवविवाहित प्रिती तिच्या लाल रंगाच्या गाऊनमध्ये एकदम हॉट दिसत होती. प्रिती झिंटा ही आयपीएलची टीम ‘किंग्ज आॅफ पंजाब’ ची को-ओनर आहे.ती आत्तापर्यंत आयपीएल टुर्नामेंटमध्ये खुप लक्ष देत असते. कॅटही तिच्या परफॉर्मन्सच्या अगोदर कॅज्युअल ड्रेसिंग मध्ये दिसत होती.