Join us

हॉवरबोर्डवरून ‘प्राग’ची सफर..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 11:23 IST

 शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा हे सध्या ‘रिंग’ या आगामी चित्रपटासाठी प्राग शहरात शूटींग करत आहेत. नुकतेच सेटवरील काही ...

 शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा हे सध्या ‘रिंग’ या आगामी चित्रपटासाठी प्राग शहरात शूटींग करत आहेत. नुकतेच सेटवरील काही फोटो लीक झाले असून या फोटोंमध्ये शाहरूख आणि अनुष्का हे हॉवरबोर्डचा वापर करून त्यावरून प्रागच्या रस्त्यांवर फिरतांना दिसत आहेत.तिथे केवळ फनसाठीच हॉवरबोर्ड आहे की, शूटींगसाठी आहे हे अद्याप कळू शकले नाही. दिग्दर्शक इम्तियाज अली हे त्या दोघांनाही हॉवरबोर्डचा वापर करायला शिकवत आहेत. शाहरूख यात हरिंदर सिंग मेहरा या टुरिस्ट गाईडचे काम पाहतो आहे. तर अनुष्का एका गुजराती मुलीची भूमिका करत आहे.