Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रभासचे होणार 150 किलो वजनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 09:00 IST

बाहुबलीच्या दुसºया भागाची उत्सुकता अनेकांना लागलीच आहे. या चित्रपटासाठी राणा दुग्गबाती कठीण परीश्रम घेत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. ...

बाहुबलीच्या दुसºया भागाची उत्सुकता अनेकांना लागलीच आहे. या चित्रपटासाठी राणा दुग्गबाती कठीण परीश्रम घेत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र राणाच नव्हे तर प्रभासही यासाठी कठीण मेहनत घेत आहे. बाहुबली -2 साठी प्रभास 150 किलो वजन वाढवणार आहे. सध्या त्याने आपले वजन 130 किलोपर्यंत वाढविले आहे. भारतीय सिनेमात असे करणारा तो पहिला भारतीय अभिनेता ठरू शकतो.दंगल चित्रपटासाठी आमिर खानने आपले वजन 90 किलोपर्यंत वाढविल्याची चर्चा होती. मात्र प्रभासने हा आकडा कधीच पार केलाय. पुढच्या काही आठवड्यात त्याला 150 किलो वजन करायचे आहे. यासाठी तो रोज हेवी डायट घेत आहे.