Poster Out : सन्स आॅफ सरदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2016 13:09 IST
अजय देवगनचा बहुप्रतिक्षित आणि महत्त्वकांक्षी चित्रपट ‘सन्स आॅफ सरदार’चा फर्स्ट लूक सोशल मीडियावर जाहीर करण्यात आला आहे.चित्रपटाचे पहिले ...
Poster Out : सन्स आॅफ सरदार
अजय देवगनचा बहुप्रतिक्षित आणि महत्त्वकांक्षी चित्रपट ‘सन्स आॅफ सरदार’चा फर्स्ट लूक सोशल मीडियावर जाहीर करण्यात आला आहे.चित्रपटाचे पहिले पोस्टर अजयने त्याच्या ट्विटरवर शेअर करून सरगऱ्ही योद्ध्यांना अभिवादन केले. त्याने लिहिले की, ‘सन्स आॅफ सरदार’चे पहिले पोस्टर सारद करत आहे. सरगऱ्ही युद्धांत पराक्रम गाजवलेल्या सर्व योद्ध्यांना माझा सलाम.हा चित्रपट एका युद्धपट असून अजय यामध्ये एका शीख सैनिकांची भूमिकेत आहे. १२ सप्टेंबर, १८९७ रोजी झालेल्या ‘सरगऱ्ही युद्धात’ शीख रेजिमेंटमधील २१ सैनिकांनी लढा दिला होता.त्यावरच हा चित्रपट आधारित असून हॉलीवूड सिनेमा ‘३००’सारखा भव्यदिव्य स्वरुपात तो असणार अशी अजयने यापूर्वीच घोषणा केलेली आहे. पोस्टरवरून त्याची झलक दिसतेच आहे. }}}}