Join us

​पूनम पांडेने शॉर्टफिल्म मध्ये केले स्वत:ला एक्सपोज, ट्रेलर आउट !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2016 15:58 IST

आपल्या बोल्डनेसने नेहमी चर्चेत राहणारी पूनम पांडे तिची नवी शॉट फिल्म ‘द वीकेंड’च्या प्रमोशनसाठी नुकतीच दिल्ली मध्ये आली होती. ...

आपल्या बोल्डनेसने नेहमी चर्चेत राहणारी पूनम पांडे तिची नवी शॉट फिल्म ‘द वीकेंड’च्या प्रमोशनसाठी नुकतीच दिल्ली मध्ये आली होती. याठिकाणीही तिचा बोल्ड लूक दिसला. या शॉर्टफिल्म मध्ये पूनमने स्वत:ला खूपच एक्सपोज केले आहे. विशेष म्हणजे ही भारतातील पहिली इरॉटिक शॉर्ट मूव्ही म्हटले जात आहे. मात्र अजून सेंन्सॉर बोर्डकडून या शॉर्ट फिल्मला अजून प्रमाणपत्र मिळालेले नाही. म्हणून फिल्म फक्त मोबाइल यूजर्ससाठी उपलब्ध करण्यात आली आहे. द वर्ल्ड नेटवर्क्स कंपनीने या फिल्मची निमीर्ती केली असून सुरेश नाकुम हे या फिल्मचे निर्माते आहेत.