Join us
Daily Top 2Weekly Top 5

पियूषने मनीष पॉलला लगावल्या २० थप्पड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 10:50 IST

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका सीनमध्ये पियुषला मनीषच्या थोबाडीत लावायची होती. एकदा हा सीन झाला. मात्र या सीनने दिग्दर्शक अभिषेक शर्मा ...

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका सीनमध्ये पियुषला मनीषच्या थोबाडीत लावायची होती. एकदा हा सीन झाला. मात्र या सीनने दिग्दर्शक अभिषेक शर्मा संतुष्ट झाले नाहीत. त्यांनी पुन्हा रीटेक घेतला. अखेर सीन ओके होईपर्यंत मनीषला तब्बल २० थप्पड खाव्या लागल्या होत्या.