Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना राणौतच्या या फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:03 IST

नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाºया अभिनेत्री कंगना राणौत हिने दंगल गर्ल जायरा वसीम हिच्यासोबत झालेल्या कथित छेडछाड प्रकरणावर नुकतीच आपली भूमिका मांडली. यावेळी तिने जायराची बाजू घेतली. सध्या कंगना तिच्या आगामी ‘मणिकर्णिका’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, कंगनाने सोशल मीडियावर तिचे काही फोटो अपलोड केले असून, त्यात तिचा खूपच बोल्ड अंदाज बघावयास मिळत आहे. पाहा तिचे काही फोटो!!

नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाºया अभिनेत्री कंगना राणौत हिने दंगल गर्ल जायरा वसीम हिच्यासोबत झालेल्या कथित छेडछाड प्रकरणावर नुकतीच आपली भूमिका मांडली. यावेळी तिने जायराची बाजू घेतली. सध्या कंगना तिच्या आगामी ‘मणिकर्णिका’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, कंगनाने सोशल मीडियावर तिचे काही फोटो अपलोड केले असून, त्यात तिचा खूपच बोल्ड अंदाज बघावयास मिळत आहे. पाहा तिचे काही फोटो!!कंगनाच्या या फोटोंनी सोशल मीडियावर सनसनी निर्माण केली आहे.कंगना एका इव्हेंटमध्ये उपस्थित राहिली असता, तिचा हा बोल्ड अंदाज समोर आला.याच इव्हेंटमध्ये कंगनाने जायरा वसीम कथित छेडछाड प्रकरणावर वक्तव्य केले.यावेळी कंगनाचा लूक डिफिरेंट असल्याचे दिसून आले. तिने स्टेपनी टॉप स्कर्ट परिधान केला होता.फिट टू फाइट अवॉर्ड २०१७ दरम्यान कंगनाचा हा लूक बघावयास मिळाला.कंगनाचा साडीवाला लूकदेखील सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होताना दिसत आहे.कंगना सध्या तिच्या आगामी ‘मणिकर्णिका’ या चित्रपटात बिझी आहे. हा चित्रपट २७ एप्रिल २०१८ रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटात कंगना राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारणार आहे.