Join us

सोनमने शेअर केला भाऊ हर्षवर्धनचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 18:05 IST

सोनमने शेअर केला भाऊ हर्षवर्धनचा फोटोअभिनेत्री सोनम कपूरने आपला भाऊ हर्षवर्धन कपूरचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या छायाचित्रात हर्षवर्धन कपूर, त्याची मिर्झा चित्रपटातील सहकलाकार सयामी खेर आणि दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा हे दिसत आहेत.

अभिनेत्री सोनम कपूरने आपला भाऊ हर्षवर्धन कपूरचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या छायाचित्रात हर्षवर्धन कपूर, त्याची मिर्झा चित्रपटातील सहकलाकार सयामी खेर आणि दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा हे दिसत आहेत.अविनाश गोवारीकर यांनी हे छायाचित्र काढले आहे. मिर्झाच्या सेटवर हे तिघे उभे आहेत. हर्षवर्धन आणि सयामी यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. ७ आॅक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ओम पुरी, आर्ट मलिक, केके रैना आणि अनुज चौधरी हे या चित्रपटात प्रमुख भूमिका करीत आहेत.