Join us

परफेक्ट फॅमिली सेल्फी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2016 10:46 IST

काजोल देवगणने दोन मुलांनंतरही बॉलीवूडमध्ये कमबॅक केले. ‘दिलवाले’ मुळे काजोल पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली. तिच्या करिअरमध्ये तिने आत्तापर्यंत बºयाच ...

काजोल देवगणने दोन मुलांनंतरही बॉलीवूडमध्ये कमबॅक केले. ‘दिलवाले’ मुळे काजोल पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली. तिच्या करिअरमध्ये तिने आत्तापर्यंत बºयाच चित्रपटांमध्ये आपली वेगळी अदा आणि छटा दाखवून दिली.नुकतेच ती बहीण तनिशा आणि आई तनुजा यांच्यासोबत काही वेळ घालवताना दिसली. त्या तिघीही खुप चांगल्या मुडमध्ये दिसल्या. काजोलने त्या तिघींचा एक सेल्फी सोशल मीडियावर अपलोड केला आहे.एकमेकांची कंपनी त्यांना आवडत होती हे या सेल्फीतून दिसत आहे. काजोलची आई तनुजाही पूर्वीची खुप मोठी कलाकार होती. त्यामुळे आजही त्यांचे नाव बॉलीवूडमधील उत्तम अभिनेत्रीच्या नावारूपात घेतले जाते.