Join us

पीसीची ‘स्टॅच्यू आॅफ लिबर्टी’ व्हिजिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2016 16:34 IST

प्रियांका चोप्रा सध्या तिच्या अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ च्या दुसऱ्या भागाची शूटींग करण्यात व्यस्त आहे. तिच्या बिझी शेड्यूलमुळे तिला थोडाही ...

प्रियांका चोप्रा सध्या तिच्या अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ च्या दुसऱ्या भागाची शूटींग करण्यात व्यस्त आहे. तिच्या बिझी शेड्यूलमुळे तिला थोडाही वेळ स्वत:साठी मिळत नाही. म्हणून तिने शूटिंगमधून थोडा वेळ काढून तिच्या मैत्रीणी आणि आई मधु चोप्रासोबत धम्माल आऊटींग केली.त्यांनी ‘स्टॅच्यू आॅफ लिबर्टी’ला भेट दिली आणि आईसोबत तिने हडसन बे येथे बोट राईडही एन्जॉय केली. स्टॅच्यू आॅफ लिबर्टीला भेट दिल्यानंतरचे तिचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले असून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता.