अदा-ए- करिना कपूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST
सोनी चॅनलने बीबीसी अर्थने करिना कपूरला खानला ब्रँडअम्बेसेडर बनवले आहे. करिनाला ब्रँडअॅम्बेसेडर बनवून सोनी इंडियाचे बिझनेस हेड सौरभ याग्निक खुश असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अदा-ए- करिना कपूर
सोनी चॅनलने बीबीसी अर्थने करिना कपूरला खानला ब्रँडअम्बेसेडर बनवले आहे. करिनाला ब्रँडअॅम्बेसेडर बनवून सोनी इंडियाचे बिझनेस हेड सौरभ याग्निक खुश असल्याचे त्यांनी सांगितले आहे. करिनाने यावेळी सांगितले ज्यावेळी सोनी बीबीसी अर्थसाठी तिने प्रोमो आणि फोटोशूट केले त्यावेळी ती प्रेग्नेंट होती. यावेळी करिनाने तैमूरने ही हे चॅनेल बघावे अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी करिनाने व्हाइट कलरचा गाऊन परिधान केला होता. ज्यात ती फारच गॉर्जिअस दिसत होती. या कार्यक्रमा दरम्यान अनेक कलाकारांनी आपल्या कला सादर केल्या.