Join us

‘देसी गर्ल’ ची ‘बेवॉच’ टीमसोबत पार्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2016 09:56 IST

देसी गर्ल प्रियंका चोप्रा ही सध्या ‘बेवॉच’ चित्रपटाच्या टीमसोबत खुप खुश आहे. चित्रपटाची टीम अंतिम टप्प्यात आली असून तिने नुकतीच तिच्या टीमसोबत पार्टी केली. 

देसी गर्ल प्रियंका चोप्रा ही सध्या ‘बेवॉच’ चित्रपटाच्या टीमसोबत खुप खुश आहे. चित्रपटाची टीम अंतिम टप्प्यात आली असून तिने नुकतीच तिच्या टीमसोबत पार्टी केली.तिने एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला असून त्यांच्यासोबत ती अत्यंत खुश दिसत आहे. ती म्हणते,‘हे सेलिब्रेशन म्हणजे माझ्यावर प्रेमाचा वर्षाव आहे. माझी बेवॉचची टीम खुप चांगली आणि धम्माल करण्याच्या मुडने परिपूर्ण आहे.त्यांच्यासोबत ती खुप खुश दिसत होती. या चित्रपटात तिने खलनायिकेची भूमिका केली आहे. तिचा यातील लुक काही दिवसांपूर्वी लाँच करण्यात आला होता. द्वेने जॉनसन हे तिच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसत आहेत.