लंडनमध्ये गर्लगँगसोबत परिणीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 09:58 IST
परिणीती चोप्रा सध्या लंडनमध्ये काय करतेय ? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना! ती तिथे कुठल्याही चित्रपटाच्या शूटींगसाठी नव्हे तर चक्क मैत्रिणींसोबत व्हॅकेशनसाठी गेली आहे.
लंडनमध्ये गर्लगँगसोबत परिणीती
परिणीती चोप्रा सध्या लंडनमध्ये काय करतेय ? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना! ती तिथे कुठल्याही चित्रपटाच्या शूटींगसाठी नव्हे तर चक्क मैत्रिणींसोबत व्हॅकेशनसाठी गेली आहे.तिने लंडन येथील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून त्याला कॅप्शन दिले आहे,‘ लंडन विथ दीज गर्ल्स. द शॉपिंग बॅग्ज से द रेस्ट!! हॅप्पीनेस.’ या फोटोत त्यांच्या सर्वांच्या हातात शॉपिंग केलेल्या बॅग्ज दिसत आहेत.परिणीतीची स्टायलिस्ट संजना देखील फोटोत दिसते आहे. परिणीती सध्या ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटासाठी शूटिंग करते आहे. यात तिच्यासोबत आयुषमान खुराना देखील असणार आहे.