परिणीती चोप्रा आणि आयुषमान खुराना आपल्याला लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. यांची ही मस्त रिफ्रेशींग जोडी सिल्वर स्क्रिनवर काय कमाल करते हे प्रेक्षकांना समजेलच. परंतु या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघे बºयाच ठिकाणी एकत्र जाताना दिसत आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये ही जोडी सध्या झळकत आहे. नुकतेच परिणीती आणि आयुषमान दुर्गापुजेसाठी एकत्र गेले होते. या दोघांचाही पारंपारिक वेशातील एक फोटो सध्या सोशल साईटवर व्हायरल झाला आहे.
परिणीती-आयुषमानची दुर्गा पुजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 14:06 IST