Join us

परेश रावलचा मुलगा करणार दिग्दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 15:39 IST

अभिनेता परेश रावल आणि अभिनेत्री स्वरूप संपत यांचा मुलगा आदित्यदेखील आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. आदित्य एका नाटकाचे दिग्दर्शन ...

अभिनेता परेश रावल आणि अभिनेत्री स्वरूप संपत यांचा मुलगा आदित्यदेखील आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. आदित्य एका नाटकाचे दिग्दर्शन करणार आहे. द क्विन या नाटकाच्या दिग्दर्शनाद्वारे आदित्य या क्षेत्रात आगमन करत आहे. द क्विन या नाटकाचा काळ हा सोळाव्या दशकातला असणार आहे. लंडन येथील इंटरनॅशनल स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टसमधून आदित्यने शिक्षण घेतले आहे.