विदेशातून येऊन बॉलिवूडमध्ये... एली झाली खूश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:35 IST
विदेशातून येऊन बॉलिवूडमध्ये यशस्वी होणार्या हीरोईन्सच्या यादीत आता एली अव्रामचा सामावेश झाला आहे. तिच्या 'किस किसको प्यार करू ' ...
विदेशातून येऊन बॉलिवूडमध्ये... एली झाली खूश
विदेशातून येऊन बॉलिवूडमध्ये यशस्वी होणार्या हीरोईन्सच्या यादीत आता एली अव्रामचा सामावेश झाला आहे. तिच्या 'किस किसको प्यार करू ' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरगच्च कमाई केल्यामुळे ती जाम खूश आहे. ती म्हणते, चाहत्यांना माझ्या अभिनयाची आणि डान्सची प्रशंसा केल्यामुळे मी त्यांचे आभार मानते. तिच्यासह कपिल शर्मा या चित्रपटात होता.