Join us
Daily Top 2Weekly Top 5

वरूणचा फोटो परिणीतीने केला ‘क्लिक’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 18:54 IST

 सध्या बॉलीवूडचे सेलिब्रिटी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांच्या पार्टीज, प्रमोशन्स, न्यू स्टिल्स, सेटवरचे काही फोटोज यांसारखे काही ...

 सध्या बॉलीवूडचे सेलिब्रिटी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांच्या पार्टीज, प्रमोशन्स, न्यू स्टिल्स, सेटवरचे काही फोटोज यांसारखे काही फोटो, व्हिडिओ आणि डबस्मॅश ते त्यावर शेअर करतात. नुकताच वरूण धवनने त्याचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.न्यूयॉर्क सिटीत हा त्याचा फोटो त्याची क्यूट मैत्रीण परिणीती चोप्रा हिने काढला आहे. या फोटोला तिने कॅप्शन दिले आहे की,‘अ‍ॅन आफ्टरनुन कॅब राईड इन एनवायसी. क्लिक बाय अ‍ॅस फोटोग्राफर परिणीती चोप्रा.’ हा फोटो ‘ड्रीम टीम टूर’ दरम्यान क्लिक केलेला आहे.सध्या वरूण धवन ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’चे आलिया भट्ट सोबत शूटींग करत आहे. त्याने ‘जुडवा २’ च्या सिक्वेलची घोषणा केली आहे. हा चित्रपट २९ सप्टेंबरला रिलीज होईल.