Join us
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये शूटिंग नाही - तब्बू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 06:46 IST

 पण,तब्बूने काश्मीरमध्ये शूटिंग करण्यास तिने नकार दिला आहे. चार्ल्स डिकेन्स यांची कादंबरी 'ग्रेट एक्सपेक्टेशन' वर आधारित चित्रपट 'फितूर' मध्ये ...

 पण,तब्बूने काश्मीरमध्ये शूटिंग करण्यास तिने नकार दिला आहे. चार्ल्स डिकेन्स यांची कादंबरी 'ग्रेट एक्सपेक्टेशन' वर आधारित चित्रपट 'फितूर' मध्ये तब्बूने तिच्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यासाठी काश्मीरमध्ये शूटिंगला नकार दिला आहे. तब्बूने २0१४ मध्ये काश्मीर येथे विशाल भारद्वाज यांच्या 'हैदर' चित्रपटासाठी शूटिंग केले होते. प्रथम रेखाला 'फितूर' मध्ये घेण्यात आले होते. पण काही कारणामुळे तिच्याकडून भूमिकेसाठी होकार न आल्याने आता तब्बू यात काम करणार आहे.