‘एक अलबेला’ मधील विद्याचा न्यू स्टिल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 11:51 IST
विद्या बालन ही सध्या ‘एक अलबेला’ या मराठी चित्रपटातून इंडस्ट्रीत एन्ट्री करत आहे. विद्या तशी व्हर्सटाईल अभिनेत्री असून मराठीत ...
‘एक अलबेला’ मधील विद्याचा न्यू स्टिल !
विद्या बालन ही सध्या ‘एक अलबेला’ या मराठी चित्रपटातून इंडस्ट्रीत एन्ट्री करत आहे. विद्या तशी व्हर्सटाईल अभिनेत्री असून मराठीत काम करायला तिला आवडतेच, हे तिने सांगितले होते. नुकताच या चित्रपटातील विद्याचा एक सुंदर फोटो व्हायरल झाला आहे.हा फोटो गीता बालीच्या भूमिकेतील आहे. तिचा हा न्यू लूक जुन्या काळातील गीता बालींचीच आठवण करून देत आहे. यात तिने ‘शोला जो भडका’, ‘भोली सुरत दिल के खोटे’, या गाण्यांवर तिने डान्स केला आहे. या गाण्यांमध्ये तिला केवळ अभिनय आणि हावभावावर जास्त भर द्यावा लागला आहे.